डम डम डम डम डमरुवाला | Dam Dam Damru Wala Lyrics in Marathi
डम डम डम डम डमरुवाला
पार्वतीपती कैलासवाला
शंकरा शरण आलो तुला दर्शन देरे मला ।।1
तुझ्या कपाळा भस्माचा टिळा,
तुझ्या कपाळा भस्माचा टिळा
शंकरा शरण आलो तुला दर्शन देरे मला ।।2
तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा,
तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा
शंकरा शरण आलो तुला दर्शन देरे मला ।।3
तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला,
तुझ्या हातामधे त्रिशूल भाला
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ।।4
तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा,
तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळ
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ।।5
तुझ्या सेवेला नंदी हा आला,
तुझ्या सेवेला नंदी हा आला
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ।।6
तुझ्या जटे मधे गंगेची धारा,
तुझ्या जटे मध्ये गंगेची धारा
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ।।7
डम डम डम डम डमरू वाला पार्वती पती कैलास वाला
डम डम डमरू वाला पार्वती पती कैलास वाला मराठी Lyrics PDF